'मिनी पिझ्झा'चा विश्वविक्रम
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017
पुणे - पिझ्झा खायचे म्हटलं की त्याचे टॉपिंग्ज, चीज आणि क्रस्टची चर्चा सुरू होते...स्मॉल, मीडियम, लार्ज अशा आकारातले पिझ्झा संपवायचे म्हणजे मोठी "टास्क' असते...पण तुम्हाला जर कोणी एक इंच आकाराचा पिझ्झा खायला दिला तर? विश्वास नाही बसत ना!
होय...आज असा "मिनी पिझ्झा' करण्याचा विश्वविक्रम शहरामध्ये भांडारकर रस्त्यावरील "ऑस्टीन 40 कॅफे हाऊस'मध्ये नोंदविण्यात आला. केवळ एवढेच नाही तर हे पिझ्झा खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड येथील वंचित मुलांना खाण्यासाठी दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर फुललेल्या आनंदापुढे हा विश्वविक्रमही फिका पडला...
<p>पुणे - पिझ्झा खायचे म्हटलं की त्याचे टॉपिंग्ज, चीज आणि क्रस्टची चर्चा सुरू होते...स्मॉल, मीडियम, लार्ज अशा आकारातले पिझ्झा संपवायचे म्हणजे मोठी "टास्क' असते...पण तुम्हाला जर कोणी एक इंच आकाराचा पिझ्झा खायला दिला तर? विश्वास नाही बसत ना!</p>
<p>होय...आज असा "मिनी पिझ्झा' करण्याचा विश्वविक्रम शहरामध्ये भांडारकर रस्त्यावरील "ऑस्टीन 40 कॅफे हाऊस'मध्ये नोंदविण्यात आला. केवळ एवढेच नाही तर हे पिझ्झा खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड येथील वंचित मुलांना खाण्यासाठी दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर फुललेल्या आनंदापुढे हा विश्वविक्रमही फिका पडला...</p>