'फेसबुक'लाही जोडावे लागणार 'आधार'? 

गुरुवार, 28 डिसेंबर 2017

बॅंक खात्यापासून मोबाईल नंबरपर्यंत सगळीकडे 'आधार' जोडणी करण्याची मोहीम जोरात सुरू आहे. आता तुम्हाला 'फेसबुक'वर नवीन खाते उघडायचे असेल, तरीही 'आधार'ची मदत घ्यावी लागण्याची शक्‍यता आहे. प्रायोगिक तत्त्वावर 'फेसबुक'ने नवीन खाते उघडताना 'आधार'वरील नाव टाकण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. 

<p>बॅंक खात्यापासून मोबाईल नंबरपर्यंत सगळीकडे 'आधार' जोडणी करण्याची मोहीम जोरात सुरू आहे. आता तुम्हाला 'फेसबुक'वर नवीन खाते उघडायचे असेल, तरीही 'आधार'ची मदत घ्यावी लागण्याची शक्‍यता आहे. प्रायोगिक तत्त्वावर 'फेसबुक'ने नवीन खाते उघडताना 'आधार'वरील नाव टाकण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.&nbsp;</p>